E- Teacher Workshop

⭕ सुवर्ण संधी ⭕

सोलापूर जिल्ह्यातील
तंत्रस्नेही शिक्षकांना सुवर्ण संधी❗
सर फौंडेशन (SIRF) सोलापूर दशकपूर्ती व 'फौंडेशन डे' निमित्त 19 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत 'ई- टीचर वर्कशॉप' चे आयोजन करण्यात आले आहे, मर्यादित सहभाग असल्याने सोबत दिलेल्या संपर्क नंबर्सवर कॉल करून नोंदणी निश्चित करा. सदरच्या कार्यशाळाचा प्रवेश निशुल्क आहे.
󾮌 बाळासाहेब वाघ-
 राज्यसमन्वयक,
󾔥󾮜 8275458112

󾮌 राजकिरण चव्हाण -
जिल्हा समन्वयक,
󾔥󾮜 9881092151 / 7774883388
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
State Innovation and Research Foundation (SIRF), Solapur.

No comments:

SIRF State level Innovation Compitition 2018 Posters