Saturday, 21 September 2019

National Level Educational Innovation Conference - 2019

"National Level Educational Innovation Conference - 2019"

सहभागाची सुवर्ण संधी

        शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था, NGO, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, छात्र-शिक्षक, उपक्रमशील शाळा, प्रयोगशील शिक्षक व शिक्षणात आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी शैक्षणिक विचारमंथन...

सर फाऊंडेशन,महाराष्ट्र आयोजित,

"INNOVATIVE PRACTICES IN SCHOOL EDUCATION"

या विषयांवर दोन दिवसीय 'राष्ट्रीयस्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स' चे आयोजन.
दिनांक-
 31 ऑक्टोबर व  1 नोव्हेंबर 2019 (दोन दिवस)

स्थळ -
सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर विद्यापीठाच्या समोर, केगाव, सोलापूर.


▪ INNOVATIVE PRACTICES IN SCHOOL EDUCATION
▪ Educational Innovation Bank Project
▪ AVISHKAR- CHILDREN INNOVATION
▪ पुरस्कार प्राप्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचे प्रेझेंटेशन.
▪ मान्यवर शिक्षण तज्ज्ञ व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
▪ शाळा सक्षमीकरण.
▪ शिक्षणातील बदल -  व्याख्यान,परिसंवाद व गटचर्चा.
▪ Innovation Exhibition

या विषयांवर अनेक मान्यवर अधिकारी व शिक्षण तज्ज्ञांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या संस्कृती, शिक्षण आणि विज्ञान या त्रिवेणी संगम असलेल्या 'CONFERENCE' मध्ये सहभागासाठी आजच नाव नोंदणी करा.

 (टीप- उपस्थित सर्व शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्सचे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
  कॉन्फरन्स किट, दोन दिवस निवास व भोजनाची सोय.)


लिंक/link:👇

———————————————
http://tiny.cc/tnpfbz
———————————————

 "नवोन्मेष आणि शिक्षणाचे नाते दृढ करणारे... प्रयोगशीलतेचे व्यासपीठ"
- सर फाऊंडेशन, महाराष्ट्र.

'STATE INNOVATION & RESEARCH FOUNDATION MAHRASHTRA.'

संपर्क-
Whats app No. 8830144508

Email ID-
 sirfoundationmh@gmail.com 

Website-
http://sirfoundation.in/

Blog-
http://sirfoundationmh.blogspot.com

Contact No.

बाळासाहेब वाघ
📱7020782181
सिद्धाराम माशाळे
📱9921824076
संदीप गुंड
📱9273480678
 हेमा शिंदे (वाघ)
📱9922994428
राजकिरण चव्हाण
📱7774883388

No comments:

SIRF State level Innovation Compitition 2018 Posters