Thursday, 2 March 2017

Final Result of StateLevel Board Writing Competition 2017


प्रथमतः सर्व सहभागी शिक्षक मित्रांचे मनःपूर्वक आभार की, आपण आमच्या राज्यस्तरीय फलकलेखन स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व स्पर्धकांचे पुनश्च एकदा मनःपूर्वक 
धन्यवाद !

र फाउंडेशन, महाराष्ट्र' आणि ‘माझी शाळा, माझा फळा’(व्हाटसअप ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने
सर फाउंडेशन, महाराष्ट्र च्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त
ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
• स्पर्धेचे विषय •
१)सर फाउंडेशन वर्धापन दिन  २)प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
 हे होते.

आज अंतिम निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे.
यात प्रथम 3 क्रमांक व नंतरचे 8 उत्तेजनार्थ असे एकूण 11 क्रमांक काढण्यात आले आहेत. 
(कंसात परितोषकाचे स्वरूप दिले आहे.)

प्रथम क्रमांक
श्री देविदास शिवराम हिरे, नाशिक.
(रोख रू. 1001, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)
**********************************

द्वितीय क्रमांक
श्री विश्वास शामराव निकम, पुणे.
(रोख रू. 751, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)
**********************************

तृतीय क्रमांक
श्री मष्णाजी शिनगारे, औरंगाबाद.
(रोख रू. 501, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)
**********************************


* उत्तेजनार्थ क्रमांक *
(सर्व उत्तेजनार्थ क्रमांकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल.)
श्री प्रशांत नंदकुमार मालुसरे, जळगाव.
श्री चंद्रशेखर हरिहर जंगम, कोल्हापूर.
श्री विनायक दौलत काकुळते, नाशिक.
श्री रवींद्र जगन्नाथ साळुंके, सोलापूर.
श्री ईश्वरदास नामदेवराव घाटोळ, अमरावती.
श्री गोरखनाथ गजानन भांगरे, ठाणे.
श्रीमती बेबीनंदा द. सकट, पुणे.
श्रीमती अमृता राजेंद्र जगताप, नाशिक.

सर्व पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !


पुरस्कार वितरणासंदर्भात लवकरच स्वतंत्र घोषणा केली जाईल.

टीप :- हा निकाल अंतिम असून यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. परीक्षक आणि तज्ञ समिती कडून अंतिम निर्णय घेऊनच हा निकाल जाहीर केलेला आहे.
*************************************************

Top 11 फलकलेखन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://sirfoundationmh.blogspot.in/p/statelevel-board-writing-competition.html

SIRF State level Innovation Compitition 2018 Posters